Paola Torrente: बॉडी शेमिंगला कड्डक उत्तर; चबी असूनही आहे जगातभारी! पाहा पाओला टोरेंटचे बोल्ड Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

सौंदर्य कुणाचेही गुलाम नाही. आपल्या बॉडीफॅटसाठी कधीकाळी ट्रोल झालेली एक मॉडेल आज जगभर प्रसिद्ध आहे.

Paola Torrente Beautiful Eyes | Instagram/paola_torrentereal

इटलीची २५ वर्षीय मॉडेल पाओला टोरेंट (Paola Torrente) ही तिच्या कमनीय बांध्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे.

Paola Torrente Smile | Instagram/paola_torrentereal

तपकिरी केस, दुधाळ त्वचेचा रंग आणि तारुण्यं यांच्या सुयोग्य संगमाने इटालियन सुंदरी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करते.

Paola Torrente Hot Photo | Instagram/paola_torrentereal

पाओलाचं सौंदर्य पाहिल्यावर मॉडेलिंगची व्याख्याच बदलते. मॉडेल होण्यासाठी फक्त झीरो फिगरचीच गरज नाही हे तिने सिद्धं केलं आहे.

Paola Torrente Sexy Photo | Instagram/paola_torrentereal

२५ वर्षीय या सुंदरीचे नाव भारतात अजून फारसे लोकप्रिय नसले तरी ही मॉडेल इंस्टाग्राम स्टार, सिंगर आता युरोपियन जगतात सुपरहिट आणि सुपरहॉट आहे.

Paola Torrente Swimming Pool Photo | Instagram/paola_torrentereal

तिने विविध आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी अंडरवेअरसाठी (अंतर्वस्त्र) मॉडेलिंगद्वारे जाहिराती केल्या आहेत.

Paola Torrente works with many different brands | Instagram/paola_torrentereal

तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताच तो सुपर व्हायरल होतो. इन्स्टाग्रामवर तिचे 594K फॉलोअर्स आहेत.

Paola Torrente In Water | Instagram/paola_torrentereal

भरल्या तारुण्याच्या प्रवाहात तरंगणारी पाओला ही 'एका शरीरात अनेक रूपां'सारखी आहे.

Paola Torrente Curvy Figure | Instagram/paola_torrentereal

पाओला टोरेंट जगभरात आपल्या कमनीय बांध्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यावर चाहत्यांचं मन चीजप्रमाणे पिघळतं.

Paola Torrente Viral Photo | Instagram/paola_torrentereal

पाओला ही मिस इटलिया २०१६ (Miss Italia Curvy Keyrà Campania 2016) मध्ये विजेती ठरली होती, तेव्ही ती केवळ २२ वर्षांची होती.

Paola Torrente Instagram Photo | Instagram/paola_torrentereal
Saam TV Web Story | Saam TV