नोराचा आलिशान नखरा पाहून खिळतील नजरा | Nora Fatehi Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

नोरा डान्सर, मॉडल आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

प्रसिद्ध

बॉलिवूडमध्ये नोरा फतेही आपल्या डान्स आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहे.

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

फोटो

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

लूक

नोरा तिच्या लूकने नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवतेय.

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

चाहतावर्ग

नोरा तिच्या दिलखेचक अदाकारीमुळे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते आहे.

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

बोल्डनेसचा तडका

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून नोरा फतेहीचे नाव घेतले जाते.

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

डान्सची होते चर्चा

नोरा तिच्या जबरदस्त डान्सने सर्वांना मोहित करत असते.

Nora Fatehi Photos | Instagram @norafatehi

Next : Bhagyashree Milind Photos | तुमको देखा तो ये ख़याल आया...

Bhagyashree Milind Photos | Instagram @me.bhagyashree_milind