PAVITRAA PUNIYA : लाल साडी, डोळ्यात काजळ अन् स्मीत हसू...; पवित्रचा दिलखेच अंदाज

Ruchika Jadhav

पवित्र पुनियाचा लाल घागऱ्यामधील हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे.

Pavitra Puniya | Instagram

हा लूक पूर्ण करताना तिने सिंदूर देखील लावलं आहे.

Pavitra Puniya | Instagram

या फोटोमध्ये तिची Curvy फिगर दिसत आहे.

Pavitra Puniya | Instagram

पवित्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Pavitra Puniya | Instagram

तिने हिंदी मालिका विश्वात मोठी कामगीरी केली आहे.

Pavitra Puniya | Instagram

पवित्रा ट्रेडिश्नल लूकमध्ये देखील कमालीची सुंदर दिसते.

Pavitra Puniya | Instagram

साल २०११ साली आलेल्या लव यू जींदगी या मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Pavitra Puniya | Instagram

पवित्राने इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड्स देखील मिळवला आहे.

Pavitra Puniya | Instagram

पवित्राचा हा किलर लूक देखील खूप व्हायरल झाला आहे.

Pavitra Puniya | Instagram
Selena Gomez | Instagram