Shivani Tichkule
पवित्रा पुनिया सोशल मीडियावर कार्यक्रम सक्रिय असते.
नुकतेच पवित्राने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.
लाल रंगाच्या साडीमध्ये पवित्रा खूपच सुंदर दिसत आहे.
पवित्रा लेटेस्ट फोटोशूटमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
या फोटोमध्ये हॉट पवित्रा फिगर फ्लॉन्ट करत आहे.
पवित्राने अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली.
पवित्राचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.