कोमल दामुद्रे
बहुतेकदा लोकांना असा प्रश्न पडतो की ते आयुष्यभर ज्या व्यक्तीसोबत घालवू इच्छितात त्या व्यक्तीसोबत ते खरोखर आहेत का ?
तुम्हाला तुमच्या जोडीदारात जाणवले असतील तर त्यांना आयुष्यभर साथ देण्याची जबाबदारी तुमची असू शकते.
तुमच्यापेक्षा हुशार
प्रामाणिक
तडजोड करण्याची तयारी
लोकांचा आदर करणे
तुमच्या विनोदांवर हसणे
स्ट्रॉन्ग कम्युनिकेशन
सकारात्मक व्यक्ती
दोष स्वीकारणे
भांडण करताना शांत राहणे
स्पेस देणे