Photos: 'काळजाला भिडणारा' यामी गौतमचा पारंपारिक लूक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम तिच्या सुंदर आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

यामी गौतमचा सुंदर लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

यामी गौतम ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि टँलेन्टेड अभिनेत्रींपैकी एक आहे.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

वेस्टर्न कपड्यांशिवाय यामी पारंपरिक हीअवतारातही अप्रतिम दिसते.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

तिच्या पारंपारिक पोशाखांसह, यामी ग्लॅमरचा तडका लावते.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

यामीचे वेस्टर्न, फ्युजन आणि ट्रॅडिशनल हे तिन्ही लूक अतिशय सुंदर दिसते.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

फॅशनबद्दल कोणाला फॉलो करण्याऐवजी यामी स्वतःच ट्रेंड सेट करते.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

यामी तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि योगा देखील करते.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये यामीच्या सौंदर्याला चार चाँद लागतात.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

सध्या यामी आपल्या "A Thursday" या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Yami Gautam | Instagram/@yamigautam

A Thursday हा फक्त डिस्ने+ हॉटस्टारवर लवकरच प्रदर्शित झाला आहे. सध्या ती तिच्या चित्रपटातील भूमिकेवरून कौतुक होत आहे

Yami Gautam | Instagram/@yamigautam

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yami Gautam | Instagram/@yamigautam