परिणीती चोप्राचा शिमरी ब्लॅक साडीत फोटोशूट; चाहते घायाळ

Shivani Tichkule

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Parineeti Chopra | Instagram

बी टाऊनच्या टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते.

Parineeti Chopra | Instagram

या फोटोंमध्ये परिणीती चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे. शिमर साडीमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत.

Parineeti Chopra | Instagram

काळ्या रंगाच्या साडीत परिणीती सुंदर दिसत आहे.

Parineeti Chopra | Instagram

ही छायाचित्रे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी पुरेशी आहेत.

Parineeti Chopra | Instagram

परिणीती चोप्राचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Parineeti Chopra | Instagram

इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमांस', 'डेश्यूम', 'मेरी प्यारी बिंदू', 'हंसी तो फसी' या सारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

Parineeti Chopra | Instagram

सोशल मीडियावर परिणीती चोप्राचे चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parineeti Chopra | Instagram