Physical Relation : लैंगिक समस्येमुळे त्रस्त आहात, टेन्शन घेऊ नका; या गोष्टी जाणून घ्या!

कोमल दामुद्रे

लैंगिक समस्येमुळे पुरूष मंडळी लगेच टेन्शनला येते. हा मोठा गंभीर आजार असल्याचे त्यांना वाटते.

Physical Relation | Canva

बहुतेक पुरुषांची हीच अवस्था असते. काळजी करत बसण्यापेक्षा किंवा ही बाब लपवून ठेवण्यापेक्षा त्याबाबत सल्ला घेणं महत्वाचं आहे.

Physical Relation | Canva

एखादी सामान्य लैंगिक समस्यासुद्धा पुरुषांच्या मनात भीती निर्माण करते. गंभीर आजारानं ग्रासलं की काय, असं त्याला सारखं वाटत असतं.

Physical Relation | Canva

इरेक्शन डिसफंक्शनची अशीच एक समस्या आहे. शिश्नामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसल्यानं इरेक्शन होतं. मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळंही असं होऊ शकतं.

Physical Relation | Canva

आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि पार्टनरसोबतचं नातंही बिघडतं. गरज वाटली तर, तज्ज्ञांना तुमची समस्या सांगा.

Physical Relation | Canva

क्लायमॅक्स होण्यात अडचण येते. चिंता आणि अतिरिक्त तणावामुळंही ही समस्या निर्माण होऊ शकते.

Physical Relation | Canva

संभोग करताना लवकर स्खलन होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

Physical Relation | Canva

अतिउत्साहामुळे हे अनेकदा घडते. बहुतांश वेळा ही समस्या किशोर वयात किंवा वृद्धपकाळामुळं निर्माण होऊ शकते.

Physical Relation | Canva

18 व्या वर्षी टेस्टोस्टेरॉनची पातळी अत्युच्च पातळीवर असते. परंतु हे सर्वांसोबतच घडते असे नाही. तसे, टेस्टोस्टेरॉनची पातळी प्रत्येकाची वेगळी असू शकते. अनेक पुरुषांमध्ये त्याची कमतरता असते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Physical Relation | Canva

शिश्नामध्ये ताठरतेवेळी वेदना होतात, म्हणजेच पेरोनीजचा त्रास होतो. ही दुर्मिळ समस्या आहे. पण तो गंभीर आजार नाही. अशी काही समस्या असेल तर, डॉक्टरांकडे जा.

Physical Relation | Canva