Lip Balm side effects : गुलाबी ओठांवर अधिक लीप बाम का नको ?

कोमल दामुद्रे

जर तुम्हाला जास्त लिप बाम लावण्याची सवय असेल तर आजच सोडून द्या. यामुळे ओठांना खूप नुकसान होऊ शकते.

lip balm | canva

जाणून घ्या त्यामुळे काय होऊ शकते ?

lip balm | canva

लिप बाममध्ये मेन्थॉल आणि फिनॉलसारखे घटक असतात, ज्यामुळे ओठ कोरडे होतात.

dry lips | canva

ओठ खूप संवेदनशील असतात. त्यामुळे जास्त बाम लावल्याने ओठांवर किंवा आजूबाजूच्या भागात जळजळ होऊ शकते.

itching | canva

ओठ गुलाबी ठेवायचे असतील तर लिप बामचा वापर कमी करा. यामुळे ओठ काळे पडतात.

lips problem | canva

जर तुमचे ओठ जास्त क्रॅक होत असतील तर बाजारात मिळणारे लिप बाम वापरू नका.

lip cracks | canva

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून ओठांचे संरक्षण करण्यासाठी नेहमी SPF युक्त लिप बाम वापरा.

spf lip balm | canva

फिनॉल, मेन्थॉल आणि सॅलिसिलिक ऍसिड असलेले लिप बाम वापरू नयेत.

lip balm | canva

खोबरेल तेल, शिया बटर, कोरफड, मध किंवा बदामाचे तेल असलेले लिप बाम निवडावेत.

lip balm | canva