विशाल गांगुर्डे
'पिंकीचा विजय असो' फेम शरयू सोनावणेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
शरयू सोनावणेने 'पिंकीचा विजय असो' मालिकेत पिंकीची भूमिका साकारली.
शरयूला फिल्मी जग आवडतं.
शरयू वेगेळ्या स्टाईलने इंग्रजी बोलते.
शरयू खऱ्या आयुष्यात खूपच शांत आहे.
शरयू मुळची मुंबईची आहे.
शरयूला नृत्याची आवड आहे.
शरयूने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे.