PM Narendra Modi Birthday: न थकता तासनतास करतात काम, काय आहे PM मोदीच्या फिटनेसचं रहस्य?

Manasvi Choudhary

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

PM Narendra Modi Birthday | Yandex

आरोग्याची काळजी

वयाच्या ७३ व्या वर्षीही इतके अ‍ॅक्टिव्ह असणारे पीएम मोदी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात.

PM Narendra Modi Birthday | Yandex

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी आपल्या व्यस्त शेड्युलमधून निरोगी आरोग्यासाठी वेळ काढतात.

PM Narendra Modi Birthday | Yandex

अशी करतात दिवसाची सुरुवात

पीएम मोदी त्यांच्या दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉक आणि मेडिटेशनने करतात.

PM Narendra Modi Birthday | Yandex

नियमित व्यायाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे योगाभ्यास, प्राणायम आणि सूर्यनमस्कारही करतात.

PM Narendra Modi Birthday | Yandex

नेहमीच कोमट पाणी पितात

हायड्रेट राहण्यासाठी पीएम मोदी दररोज फळांचे ज्यूस पितात. वर्षभर ते कोमट पाणीच पितात.

water | Yandex

पोषक आहार घेतात

मसालेदार पदार्थ खाणं ते कटाक्षाने टाळतात. त्यांच्या आहारामध्ये ताजी फळं, भाज्या, दही यांचा समावेश असतो.

Banana Fruit | Yandex

आवडता पदार्थ

पंतप्रधान मोदींना गुजराती जेवण आणि खिचडी खायला प्रचंड आवडते.

PM Narendra Modi Birthday | Yandex

दिवसाला किती तास झोपतात

पीएम मोदी २४ तासांत फक्त ४-५ तासच झोप घेतात.

PM Narendra Modi Birthday | Yandex

NEXT: Health Care Tips: आजारपणामुळे तोंडाला चव नाही? 'या' टिप्स करा फॉलो

Health Care Tips | Canva