ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पूजा गोर ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.
मन की आवाज प्रतिज्ञा, कितनी मोहब्बत है आणि एक नई उम्मीद यासारख्या टेलिव्हिजन शोसाठी ती ओळखली जाते.
टेलिव्हिजनशिवाय तिने केदारनाथ या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.
पूजा गोरचा जन्म 1 जून 1991 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला.
अभिनेत्रीने 2009 मध्ये 'कितनी मोहब्बत है' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली.
अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
तिने 'लखों में एक' आणि 'सावधान इंडिया' हे टीव्ही शो होस्ट केले आहेत.