Pooja Hegde: क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या स्टायलिश अंदाजाने ट्रेडिंगमध्ये आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

पूजाची स्टाईल आणि घायाळ करणारी अदा पाहून चाहते तिच्या प्रेमात दंग झाले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

नुकतेच पूजाने लाल रंगाची साडी परिधान केलेली फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

या फोटोतील पूजाची कर्वी फिगर लक्ष विचलित करत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजाचा साडीतला स्वॅग तिच्या चाहत्यांना आवडली आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja