Pooja Sawant: पूजा म्हणजे चाहत्यांच्या काळजाचा तुकडा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

Pooja Sawant | Instagram

‘मिस कलरफूल’ या नावाने ओळखली जाणारी मराठी चित्रपटसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत

Pooja Sawant | Instagram

अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते

Pooja Sawant | Instagram

पूजा नेहमी तिच्या नवनवीन फोटो इंस्टाग्रामला शेअर करते.

Pooja Sawant | Instagram

पूजाचे फोटो नेटकऱ्यांच्या पंसतीस उतरतात

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडियावर पूजाचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Anushka Sen| केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू!