Pooja Hegde : पूजाच्या बलुन स्टाईलनं वेधलं चाहत्याचं लक्ष !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री पूजा हेगडेचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजा हेगडे अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजा हेगडेने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा क्लासी लूक पाहायला मिळत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पांढऱ्या क्रॉप टॉप आणि काळ्या पँटमध्ये पूजा हेगडेची मस्त स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजा हेगडे तिच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये पूजा हेगडे बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसणार आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पूजा हेगडे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja