TMKOC : सिंगल पोपटलाल होणार मिंगल; मिळणार सुंदर, मॉडर्न बायको... पाहा Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'तारक मेहता का उल्टा चष्मा' भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात पॉप्युलर फॅमिली शो आहे.

Instagram/@taarakmehtakaooltahchashmahnfp

यात श्याम पाठक हे पोपटलाल म्हणून भूमिका साकारली आहे. पोपटलाल हे एक पत्रकार असून ते लाईफ पार्टनरच्या शोधात असतात, पण नेहमीत काही ना काही बिनसतं आणि ते सिंगलच राहतात.

Instagram/@shyampathak01

पण आता त्यांचा सिंगलपणा दूर करण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज झाली आहे. खुशबू पटेल लवकरच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पोपटलालची पत्नी म्हणून भूमिका साकारणार आहे.

Instagram/@bee.khushbu

खुशबू पटेल एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Instagram/@bee.khushbu

पोपटलालच्या लग्नामुळे गोकुळधाम सोसायटीतील लोक खूप आनंदी होणार आहेत.

Instagram/@bee.khushbu

साधासुधा पत्रकार पोपटलाल आणि मॉडर्न खुशबू यांची जोडी केमिस्ट्री कशी असेल यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Instagram/@bee.khushbu

खुशबूने स्वतः हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. ती म्हणाली आतापर्यंतचे सर्वात गोड अॅक्टर, सगळ्यांसाठी धन्यवाद.

Instagram/@bee.khushbu

खुशबूने चंपकलाल चाचा म्हणजेच बापूजी यांच्यासोबतही फोटो शेयर केला आहे. तुमच्यासोबतम काम करताना छान वाटलं असं कॅप्शन तिने दिलं आहे.

Instagram/@bee.khushbu

खुशबूने याअगोदरही अनेक टीव्ही सिरीअलमध्ये काम केलं आहे.

Instagram/@bee.khushbu

आता ती पोपटलालसोबत कसं जुळवून घेते, या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उतावळे झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@bee.khushbu