South Actors Education: तुम्हाला माहितेय का, करोडो कमावणारे दाक्षिणात्य कलाकार किती शिकलेत?

Gangappa Pujari

सुपरस्टार अल्लू अल्लू अर्जूनने हैद्राबादच्या ‘एमएसआर महाविद्यालया’तून ‘बीबीए’ म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवली आहे.

Allu arjun | Saamtv

नागा चैतन्यने हैद्राबादच्या सेंट मेरी महाविद्यालयातून त्याने ‘बी.कॉम’पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

Naga Chaitanya | Saamtv

थलपथी विजयने लोयोला कॉलेजमधून व्हिज्युअल कम्युनिकेशन्समध्ये पदवी पूर्ण केली.

Thalapati vijay | Saamtv

बाहुबली फेम प्रभासने हैद्राबादच्या श्री चैतन्य महाविद्यालयातून ‘बी.टेक’ची पदवी मिळवली आहे.

Prabhas | Saamtv

लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी यांनी बी कॉम पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

Chiranjeevi | Saamtv

जय भीम चित्रपटाचा अभिनेता सुर्याने चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयातून ‘बी.कॉम’ पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

Actor Suriya | Saamtv

कोलावरी डी मधून प्रसिद्ध झालेल्या धनुषने मदुराई कामराज विद्यापीठातून डिस्टन्स एजुकेशनच्या माध्यमातून ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन’ची पदवी मिळवली.

Dhanush | Saamtv

लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाने हैद्राबादच्या बद्रुका कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातून ‘बी.कॉम’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Vijay Devarkonda | Saamtv

सुपरस्टार महेश बाबूने चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयामधूनच ‘बी. कॉम’ची पदवी मिळवली आहे.

Mahesh Babu | Saamtv

NEXT: बाबो! मिर्झापूरची सोज्वळ माधुरी भाभी आहे भलतीच हॉट, पाहा फोटो

Isha Talwar | Saamtv