विशाल गांगुर्डे
प्राजक्ता गायकडच सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे .
प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
प्राजक्ता 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
प्राजक्ताला या मालिकेने नवी ओळख मिळवून दिली आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताचा इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
प्राजक्ताला योगाची आवड आहे.
प्राजक्ताने मराठी सिनेमातही प्रमुख भूमिका रेखाटल्या आहेत.
प्राजक्ताचे साडीतील फोटो खूप सुंदर असतात.