साम टिव्ही ब्युरो
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे
प्राजक्ताचा फॅनफॉलोविंग मोठी आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात येतात
अलिकडे नवं फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.
ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये पूजा चाहत्यांची मने जिंकते आहे.
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांनी अप्रतिम, स्वीट, सुदंर, अप्रतिम सौदर्य अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर प्राजक्ता तिचे नवनवीन फोटो पोस्ट करते आहे.