Prajakta Mali : जो तूने छू लिया... बाबो! प्राजक्ताला कुणावर झालंय प्रेम?

Shivani Tichkule

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali Instagram | Instagram

प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.

Prajakta Mali Age | Instagram

प्राजक्ताने नुकतेच आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali Best Images | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram

या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali Husband | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali Photos | Instagram

प्राजक्ताचा हा लूक पाहून चाहते घायाळ.

Prajakta Mali Birthday | Instagram

 प्राजक्ता आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

Prajakta Mali Actress | Instagram

Next : टिक टिक वाजते डोक्यात...धड धड वाढते ठोक्यात...