Prajakta Mali : प्राजक्ताच्या निखळ सौंदर्याने लावलं तरुणांना 'वेड'

Shivani Tichkule

मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ताला सौंदर्याची खाण म्हणून प्राजक्ताची ओळख आहे.

Prajakta Mali Photos | Instagram

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram

प्राजक्ता दररोज आपले नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Prajakta Mali Images | Instagram

नुकतेच प्राजक्ताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali In Black Dress | Instagram

या फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Actress Prajakta Mali | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Prajakta Mali Age | Instargam

प्राजक्ताने गेल्या वर्षी अनेक कलाकृतींमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Prajakta Mali latest photos | Instagram

प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.

Prajakta Mali Family | Instagram

Next : पतली कमरिया मोरी आय हाय हाय...वैदुलाच्या लूकवर चाहते फिदा!