प्राजक्ता माळी सह्याद्रीच्या कुशीत; पाहा फोटो

Shivani

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी सतत चर्चेत आहे.

Prajakta Mali Enjoying Trip | Instagram

तिची ‘रानबाजार’ ही वेबसीरिज सुपरहिट ठरली आहे.

Ranbajar | Instagram

प्राजक्ताचा आता ‘वाया’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.

Prajakta Mali New Movie | Instagram

प्राजक्ता सध्या हिमाचल ट्रिपला गेली होती.

Prajakta Mali Trip | Instagram

नुकतीच प्राजक्ता सह्याद्रीच्या दरी खोऱ्यांत भटकंतीचा आनंद लुटत आहे.

Prajakta Mali Trip Photos | Instagram

Instagramसध्या हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali Latest Post | Instagram

या फोटोंवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Prajakta Mali Latest Instagram Post | Instagram

हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटत तिने चाहत्यांना देखील फोटोंमधून निसर्गाची मनमोहक सफर घडवली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Prajakta Mali Latest Photos | Instagram