Prajakta Mali : अशी रोखा नजर त्यात भरलं जहर...; प्राजक्ताच्या एकाच नजरेत चाहते घायाळ

Ruchika Jadhav

प्राजक्त माळीने आज Monday blues लूक केला आहे.

Prajaktta Mali | Instagram

या वेळी तिने सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस घातला अलून त्यावर मोत्यांचा पट्टा लावला आहे.

Prajaktta Mali | Instagram

या साडीत प्राजक्ताची Curvy फिगर दिसत आहे.

Prajaktta Mali | Instagram

प्राजक्ता आपल्याच धुंदीत गुंग असते.

Prajaktta Mali | Instagram

तिला स्टायलीश रहायला फार आवडतं.

Prajaktta Mali | Instagram

प्राजक्ताने आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.

Prajaktta Mali | Instagram

ब्लॅक ड्रेसमध्ये प्राजक्ताचा जलवा.

Prajaktta Mali | Instagram

प्राजक्ता वेस्टर्न लूक पेक्षा ट्रेडीश्नल लूकमध्ये जास्त सुंदर दिसते.

Prajaktta Mali | Instagram
Tina Dutta | Instagram