विशाल गांगुर्डे
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्र्यांपैकी एक आहे.
प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्राजक्ता माळीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
आतापर्यंत प्राजक्ताने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
तिच्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते.