Prarthana Behere: केसात माळलाय अबोली गजरा, फुलूनी दिसतोय चेहरा हसरा....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रार्थना बेहरे सुदंर अभिनेत्री आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Prarthana Behere | Instagram

मनोरंजनविश्वातल्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थनाला ओळखले जाते.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाने तिच्या मराठमोळ्या सोंदर्याने साऱ्यांनाच वेड लावलं आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाच्या या फोटोंनी चाहते हरवून जातात.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Married Woman: विवाहित स्त्री नेमकी कशी असावी.

Married Woman | Saam Tv