विशाल गांगुर्डे
प्रतिकाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
प्रतिका चांगली निवेदक आहे.
प्रतिकाने आतापर्यंत 2000 हून अधिक कार्यक्रमात निवेदकांचं काम केलं आहे.
प्रतिका युट्युबर देखील आहे
प्रतीकाचा इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.
प्रतिका रिल्स देखील बनवत असते
प्रतिकाने पंजाबी गाण्यातही काम केलं आहे.
प्रतिकाचा जन्म दिल्लीचा आहे.