Ruchika Jadhav
प्रतिक्षा बणकर ही एक प्रसिद्ध रील स्टार आहे.
आपल्या मादक सौंदर्यांने आता पर्यंत तिने अनेकांचे काळीज चोरले आहे.
प्रतिक्षा ही मुळची पुण्यातली आहे.
प्रतिक्षाचे डान्स आणि तिचे हवभाव पाहता लवकरच तिला रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळू शकते.
प्रतिक्षा अनेक व्हिडिओमध्ये तिच्या पतीबरोबर देखील दिसली आहे.
तिने टिकटॉकमधून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली.
आज यामधून ती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे.
प्रतिक्षाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.