Priya Bapat: 'नाचता नाचता चप्पल तुटली की असाच मूड होतो'

Shivani Tichkule

टॉप अभिनेत्री

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Priya Bapat Photos | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.

Priya Bapat Saree | Instagram

प्रिया बापट

प्रिया बापटने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Priya Bapat New Post | Instagram

कमेंट

तिच्या या फोटोवर एका नाचता नाचता चप्पल तुटली की असाच मूड होतो अशी कमेंट केली आहे.

Priya Bapat New Photos | Instagram

अप्रतिम फोटो

या फोटोमध्ये प्रिया कमालीची अप्रतिम दिसते आहे.

Priya Bapat Instagram | Instagram

चाहते दंग

प्रियाचा हॉटनेस पाहून चाहते दंग झाले आहेत.

Priya Bapat Movie | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो व्हायरल होत आहे.

Priya Bapat Dress | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Priya Bapat Songs | Instagram

Next : गौतमीचे कधीही न पाहिलेले खास फोटो