Priya-Umesh: आखों आखों मे बात होने दो.....

Pooja Dange

उमेश-प्रिया हे महाराष्ट्राचं लाडकं कपल आहे.

Priya-Umesh Photos | Instagram @priyabapat

दोघंही सध्या त्यांचा व्हॅकेशनचा आनंद घेत आहेत.

Priya-Umesh Photos | Instagram @umesh.kamat

दोघेही काश्मिरमध्ये मस्त फिरत आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

तसेच सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या अनुभव शेअर करत आहेत.

Umesh kamat Photos | Instagram @umesh.kamat

आज व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रियाने उमेशला विश केला आहे.

Priya-Umesh Photos | Instaagram @priyabapat

तिने दोघांचा एक गोड फोटो सुंदर कॅप्शनसह शेअर केला आहे.

Priya-Umesh Photos | Instaagram @priyabapat

त्यांच्या या फोटोवर नेटकरी कमेंट करून दोघांचे कौतुक करत आहे.

Priya-Umesh Photos | Instagram @umesh.kamat @priyabapat

प्रिया आणि उमेशचे या ट्रिपमधील हटके लूक देखील चर्चेत आहेत.

Priya Bapat | Instaagram @priyabapat

NEXTl Rinku Rajguru| ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल... रिंकूच नवं फोटोशूट

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru