Priyanka Chopra: प्रियंकाचे लेक मालतीसोबत खास फोटोशूट, एका आंतरराष्ट्रीय मॅगझीनसाठी दिल्या युनिक पोज...

Chetan Bodke

भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या अभिनयाचा जलवा सर्वत्र दाखवत आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

अभिनेत्री प्रियंका विविध वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

विविध जागतिक कार्यक्रमांमध्ये प्रियंका भारताचं प्रतिनिधित्व करते.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

सध्या प्रियंकाने लेक मालतीसोबत खास फोटोशूट केले आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

हे फोटोशूट प्रियंकाने 'ब्रिटिश वॉग मॅगझीन'साठी केलं आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

आंतरराष्ट्रीय मॅगझीनसाठी प्रियंका पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

प्रियंकाने आतापर्यंत ४० विविध मॅगझीनच्या कव्हर फोटोवर झळकली आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

निक जोनससोबत लग्नानंतर प्रियंका परदेशात स्थित झाली आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका सहपरिवार भारतात आली होती.