ब्रेकिंग न्यूज: प्रियंकाच्या हॉटनेसमुळे तापमानात वाढ | Priyanka Chopra

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड- ते हॉलिवूड...

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचे नाव घेतले जाते.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

देसी गर्ल...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

प्रियांका- नीकची जोडी...

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची क्यूट बाँडिंग चाहत्यांना खूप आवडते.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

दोघांची होते चर्चा...

दोघांचे सार्वजनिक स्वरूपही खूप जास्त आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

फोटो व्हायरल....

त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

नवीन लूक....

सध्या प्रियांकाच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

डिझायनर गाऊन...

फोटोंमध्ये प्रियांकाने आकाशी रंगाचा डिझायनर टू पिस परिधान केल्याचे दिसत आहे.

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra

Next : Prarthana Behere | जिंदगी कड़ी धूप, तुम घना साया...

Prarthana Behere | Saam Tv