Protein Food : मसल्स हवेत फिट तर आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा !

कोमल दामुद्रे

आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी प्रथिनांची गरज असते.

protein | canva

निरोगी राहण्यासाठी आपण दररोज आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

Protein powder | canva

आपल्या आहारातील सुमारे 15 ते 35 टक्के प्रथिने असले पाहिजेत. जाणून घेऊया त्याबद्दल

food | canva

दूध

Milk | canva

दही

Yogurt | canva

सोयाबीन

Soyabeen | canva

पनीर

panner | canva

ड्राई फ्रूट्स

Dryfruits | canva