Satish Daud Patil
पीएसआय पल्लवी जाधव कायम चर्चेत असते.
लेडी सिंघम म्हणून पल्लवी जाधव यांची ओळख आहे.
पल्लवी जाधव सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहेत.
अनेकदा पल्लवी वेगवेगळ्या पोजमध्ये आपले फोटो शेअर करत असतात.
पल्लवी जाधव यांचा मोठा चाहता वर्ग आहेत.
नुकतेच पल्लवीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पल्लवी मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहेत.
अनेकांनी पल्लवी जाधवच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे.
काहींनी तिला लेडी सिंघम या नावाने देखील संबोधलं आहे.