PSI Pallavi Jadhav: पल्लवी म्हणजे खाकीतील सौंदर्यवती

Vishal Gangurde

चाहता वर्ग

सोशल मीडियावर पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधवचा मोठा चाहता वर्ग आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram

सिनेसृष्टीत पाडली अभिनयाची छाप

पल्लवीने अभिनेत्री आणि मॉडेल म्हणूनही ओळख निर्माण केली आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram

अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या

पल्लवीने अनेक सौंदर्यास्पर्धा जिंकल्या आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

सोशल मीडियावर शेअर करते अनेक फोटो

पल्लवी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते.

PSI Pallavi Jadhav | Instagram

औरंगाबादकर

पल्लवी मूळची औरंगाबादची आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram

अभिनयाची आवड

पल्लवीला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे

PSI Pallavi Jadhav | Instagram

मॉडेलिंगही करते भारी

पल्लवी मॉडेलिंग देखील करते.

PSI Pallavi Jadhav | Instagram

खाकीतील सौंदर्यवती

पल्लवीला चाहते खाकीतील सौंदर्यवती म्हणतात.

PSI Pallavi Jadhav | Instagram

Next: तरुणांची क्रश प्राजूचं शिक्षण किती झालंय माहितीये?

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official