PSI Pallavi Jadhav: 'लेडी सिंघम' PSI पल्लवी जाधव यांचा एक फोन अन् खेळ खल्लास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोण आहेत पल्लवी जाधव

औरंगाबादच्या पल्लवी जाधव पीएसआय आणि इन्फ्ल्युंसर आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

ओळख

पल्लवी जाधव या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात.

PSI Pallavi Jadhav | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पल्लवी जाधवचे यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

चर्चेत

PSI पल्लवी जाधव या रिअल लाईफमुळे प्रसिद्धीझोतात आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

फोटो

सोशल मीडियावर PSI पल्लवी जाधव यांचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

सौंदर्य

PSI पल्लवी जाधव रिअल लाईफमध्येही तितक्याच सुदंर दिसत आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

व्यक्तिमत्व

'ब्यूटी विथ खाकी' अशी ओळख असणाऱ्या पल्लवी कर्तव्यतत्पर आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

चाहतावर्ग

PSI पल्लवी जाधव यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram

NEXT: Lavani Costume| लावणी सादर करताना स्त्री- वेशभूषा का केली जाते?