Pune Half Marathon : पुणे हाल्फ मॅरेथान स्पर्धेत हजारो पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्र्यांनीही केलं कौतुक

साम टिव्ही ब्युरो

सकाळ माध्यम समूहाद्वरे आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.

Pune Half Marathon | Saam tv

पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेचा पहिला अध्याय २०१८ मध्ये पार पडला.

Pune Half Marathon | Saam tv

२७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे हाल्फ मॅरेथान स्पर्धेत हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Pune Half Marathon | Saam tv

गेल्या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांचा रेकॉर्ड अधिक होता.

Pune Half Marathon | Saam tv

कोव्हिडमुळे तब्येतची आणि ऑक्सिजनची आवश्यकता लोकांना कळलेली आहे.

Pune Half Marathon | Saam tv

पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेचा पहिला अध्याय २०१८ मध्ये पार पडला.

Pune Half Marathon | Saam tv

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर मॅरेथॉन स्पर्धा होती.

Pune Half Marathon | Saam tv

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर मॅरेथॉन स्पर्धा होती.

Pune Half Marathon | Saam tv