Rakul Preet Singh: 'पंजाबी गर्ल' रकुलचा साडीतला हॉट अंदाज

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.

Rakul Preet Singh | Instagram

लोकप्रियता

बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये रकुलने तिच्या अभिनयाने लोकप्रियता मिळवली आहे.

Rakul Preet Singh | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर सक्रिय असणारी रकुलचे जगभरात असंख्य चाहते आहेत.

Rakul Preet Singh | Instagram

फोटो शेअर

रकुलने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Instagram

चंदेरी साडी

चंदेरी सिक्विन साडीत रकुलचा हॉट अंदाज चाहत्याची धडधड वाढवतो आहे.

Rakul Preet Singh | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

रकुलच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स द्यायला चाहते थकत नाही.

Rakul Preet Singh | Instagram

NEXT: Prajakta Gaikwad: काय तो थाट अन् रूबाबदार साज, प्राजक्ताचा अस्सल मराठमोळा लूक...

Prajakta Gaikwad | Instagram