Happy Birthday Raashi: स्वीट अॅन्ड सिंपल.. राशी खन्नाचा Birthday Look

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना यावर्षी ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे

Rashi Khanna | Saam Tv

दिल्लीत जन्मलेल्या राशीने आज चांगलेच नाव कमावले आहे.

Rashi Khanna | Saam Tv

राशी खन्ना तिच्या अभिनय कौशल्यामुळे आणि सौंदर्यामुळं सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Raashi Khanna | Saam Tv

नुकतेच राशीने वाढदिवसानिमित्त फोटो पोस्ट केले आहेत.

Raashi Khanna | Saam Tv

राशीने आज वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Raashi Khanna | Saam Tv

राशीही चाहत्यांचं प्रेम पाहून खूप खूश झाली आहे.

Raashi Khanna | Saam Tv

साऊथ चित्रपटातील दमदार अभिनयाने राशीने लोकप्रियता मिळवली आहे.

Raashi Khanna | Saam tv

अभिनेत्री राशी खन्ना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Raashi Khanna | Saam Tv