Manasvi Choudhary
अभिनेत्री श्रृती मराठे आघाडीची मराठमोळी अभिनेत्री आहे.
अभिनयाने मनोरंजनसृष्टीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री सर्वगुणसंपन्न आहे.
श्रृतीने नाटक मालिका आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
श्रृती मराठे उत्तम वादक असून नेहमी गणपती स्वागताच्या आगमनात ती सहभागी होते.
येत्या काही दिवसांतच बाप्पाचं आगमन होणार आहे.
सोशल मीडियावर कमरेला ढोल बांधून ढोल वाजवतानाचे श्रृतीचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहे.