विशाल गांगुर्डे
सध्या लावणी डान्सरचा बोलबाला आहे.
लावणी डान्सरकडे तरुणमंडळी आकर्षित होत आहे.
लावणी डान्सचा मोठा चाहता वर्ग निर्माण होत आहे.
लावणी डान्सर गौतमी असो किंवा राधा, लोकांची खूप गर्दी असते.
गौतमीबरोबर राधा पाटील देखील चर्चेत आहे.
राधाच्या डान्सच्या कार्यक्रमांनाही तरुणांची मोठ्या प्रमाणात हजेरी असते.
राधाचे फोटो व्हायरल होतात.
राधाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.