विशाल गांगुर्डे
गौतमी पाटीलनंतर आता राधा पाटील चर्चेत आली आहे.
राधा पाटील ही इन्स्टाग्रामवर राधा पाटील मुंबईकर या नावाने प्रसिद्ध आहे.
राधा पाटील मुंबईकर ही नृत्यामध्ये पारंगत आहे .
राधा पाटील मुंबईकरच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी असते.
राधा पाटील मुंबईकरच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर इन्टाग्रामवर व्हायरल होतात.
राधा पाटील ही मूळची मुंबईची आहे.
राधा पाटील मुंबईकर अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.