Rahul Gandhi Kashmir Photos : बहीण प्रियंकासोबत बर्फ खेळताना दिसले राहुल गांधी, एकमेकांवर फेकले बर्फाचे गोळे

Chandrakant Jagtap

भारत जोडो यात्रेच्या समारोपादरम्यान श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

या रॅलीत राहुल गांधी बहीण प्रियंका गांधीसोबत बर्फ खेळताना दिसले.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

यावेळी राहुल गांधी यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधींवर बर्फाचे गोळे फेकले.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

त्यानंतर प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधींवर बर्फा फेकला.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

दोघांनीही बर्फाच्या खेळाचा आनंद घेतला. दोघांच्या चेहऱ्यावरचे हास्य, आनंद होता.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

गेल्या वर्षी 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

ही यात्रा सुमारे 5 महिन्यांत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून गेली.

Rahul Gandhi In jammu and kashmir | Twitter

NEXT : अक्षर पटेलने शेअर केले लग्नाचे फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

AXAR PATEL | INSTAGRAM