Bhagya Dile Tu Mala: 'भाग्य दिले तू मला', राज-कावेरीच्या साखरपुड्यातील खास अंदाजातील रोमँटिक फोटो...

Chetan Bodke

गेल्या काही आठवड्यांपासून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

मालिकेचं कथानक आणि मालिकेचे कलाकार दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

राजने आपल्या प्रेमासाठी दिलेले सर्व आव्हाने पार केली आहेत.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

अखेर राज आणि कावेरी सर्व संकटांवर मात करत अखेर एकमेकांच्या जवळ आले.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

राज आणि कावेरीचा साखरपुडा झाला असून यांच्यातील प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार आहे.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ही जोडी चाहत्यांना फारच भावली.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

यामध्ये राज आणि कावेरी पारंपरिक अंदाजात दिसून येत आहेत.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

कावेरीने साखरपुड्यासाठी सुंदर अशी काठपदराची हिरवीगार साडी नेसली आहे.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

तर दुसरीकडे राजनेसुद्धा खास असा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे.

Bhagya Dile Tu Mala Serial Photos | Instagram

NEXT: Sreemukhi: नजरेनं घायाळ करणाऱ्या श्रीमुखीचे हटके फोटोशूट चर्चेत...