Rajeshwari Kharat: असं वाटतंय दिवसा चंद्र बघत आहे...

Shivani Tichkule

फॅण्ड्री चित्रपट

फॅण्ड्री चित्रपटातील शालूचे कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.

Rajeshwari Kharat Age | Instagram

सुंदर शालू

शाळेत जाणारी, आपल्याच विश्वात रमणारी, सालस, सुंदर शालू त्यावेळी प्रेक्षकांच्या मनाला भावली.

Rajeshwari Kharat Actress | Instagram

फॅण्ड्री शालू

आता हीच शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Rajeshwari Kharat Photoshoot | Instagram

राजेश्वरी खरात नवीन फोटो

शालूचे म्हणजेच राजेश्वरी खरातचे नवीन फोटो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

Rajeshwari Kharat Smile | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये राजेश्वरीने लिंबू कलरची कुर्ती परिधान केली आहे.

Rajeshwari Kharat Earings | Instagram

तुफान प्रतिसाद

राजेश्वरीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

Rajeshwari Kharat Latest | Instagram

भन्नाट प्रतिक्रिया

राजेश्वरी खरातच्या फोटोंवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Rajeshwari Kharat Style | Instagram

सिनेमा

राजेश्वरीने अनेक मराठी सिनेमात काम केलंय.

Rajeshwari Kharat Instagram Photo | Instagram

Next : प्रत्येक वेळी बहरून येते सौंदर्य तुझे...