विशाल गांगुर्डे
राजेश्वरी खरातचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
राजेश्वरीने 'फँड्री' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
राजेश्वरीने 'फँड्री' सिनेमाव्यतिरिक्त अनेक सिनेमात काम केलं आहे.
राजेश्वरीचा इन्स्टाग्रामवरही मोठा फॅन फॉलोविंग आहे.
राजेश्वरी इन्स्टाग्रामवर नवनवीन फोटो शेअर करत असते.
राजेश्वरी सध्या वास्तव्यास पुण्याला आहे.
राजेश्वरी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यात पटाईत आहे.