Rakul Preet: पांढऱ्या ब्लेझरमध्ये रकुलचा 'कूल' अंदाज! फोटो एकदा पाहाच...

Gangappa Pujari

बॉलिवूड

अभिनेत्री रकुल प्रित तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

सोशल मीडियावर चर्चा...

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Rakul Preet Singh | Saamtv

अभिनयात छाप...

रकुल प्रितने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

सुपर स्टायलिश लूक...

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

मोठा चाहता वर्ग

रकुलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

नवीन फोटो....

नुकतेच रकुल प्रितने तिचे पांढऱ्या सूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

सुंदर लूक...

या फोटोंमध्ये रकुल प्रित खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

NEXT: उफ्फ! मृणालचा सर्वात हॉट अवतार

Mrunal Thakur | Saamtv