ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री गौरी नलावडेने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये गौरी गुलाबी साडीमध्ये ग्लॅमरस लूक देताना दिसते.
गुलाबी साडीमध्ये गौरी सोज्वळ दिसत आहे.
गौरीच्या लूकवर चाहते फिदा आहेत.
स्वप्नांच्या पलिकडे या मालिकेतून छोट्या पडद्यावरून प्रसिध्द झालेली गौरी चाहत्यांना भूरळ पाडतेय.
गौरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.