Rani Mukherjee: लग्नाआधी या अभिनेत्यांच्या प्रेमात होती राणी मुखर्जी

Pooja Dange

अभिनेत्री राणी मुखर्जी हिच आज ४५ वाढदिवस आहे.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

राणीचे आदित्य चोपडाशी लग्न झाले आहे.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

लग्नाआधी राणीच्या लव्ह लाईफ आणि अफेअरची बरीच चर्चा होती.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

राणी मुखर्जीचे नाव गोविंदासोबत जोडण्यात आले होते.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

राणी मुखर्जी आणि आमिर खान हे एकमेकांना डेट करत होते.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

राणी आणि अभिषेकच्या यांचे देखील अफेअर होते.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

परंतु राणी आणि अभिषेक एकमेकांना आता इग्नोर करतात.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

राणी सध्या तिच्या Mrs Chatterjee Vs Norway चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Rani Mukherjee Birthday | Instagram @ranimukherjeeeofficial

NEXT: Madhura Joshi| साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग...

Madhura Joshi Traditional Look | Instagram @itsmadhurajoshi