Rashami Desai: सुर्यफूलासारखं खुललं रश्मीचं सौंदर्य

Pooja Dange

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Rashami Desai | Instagram @imrashamidesai

रश्मी नेहमीच तिचे सुंदर फोटो सोशल मेडियावर शेअर करत असते.

Rashami Desai | Instagram @imrashamidesai

नुकतेच रश्मीने सॅटिन ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.

Rashami Desai | Instagram @imrashamidesai

हातात सूर्यफूल घेऊन रश्मीने विविध पोज दिल्या आहेत.

Rashami Desai New Images | Instagram

चॉकलेटी रंगाच्या या ड्रेस रश्मीने ब्रॉन्झ मेकअप केला आहे.

Reshmai Desai Photos | Instagram/ @imrashamidesai

गळ्यात एक सिंपल चैन घालून तिने लुक पूर्ण केला आहे.

Rashmi Desai | Instagram

रश्मीच्या या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Rashmi Desai | Saam Tv

NEXT: Rupali Bhosle|मराठमोळ्या रूपालीचा 'असा' अवतार कधी पाहिलाच नसेल!

Rupali Bhosle | Instagram