Rashi Bhavishya In Marathi: तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल

Chandrakant Jagtap

मित्रप्रेम वाढेल

मेष : मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटणार आहेत.

Mesh Rashi

व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव

वृषभ : तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

Vrushabh Rashi

आर्थिक लाभ

मिथुन : व्यवसायामध्ये नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Mithun Rashi

आरोग्याची काळजी घ्या

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण जाणवेल.

Kark Rashi

परिवर्तन घडेल

सिंह : तुमच्या जीवनामध्ये अनुकूल व यशदायक असे परिवर्तन घडेल.

Sinh Rashi

अवलंबून राहू नका

कन्या : कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावी.

Kanya Rashi

अंदाज अचूक ठरतील

तुळ : व्यवसायात तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्‍वास वाढेल.

Tul Rashi | Saam TV

जिद्द वाढेल

वृश्‍चिक : व्यवसाय वाढेल. प्रवास सुखकर होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi | Saam TV

प्रवासाचे योग

धनु : उत्साह व उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. अध्यात्मिक प्रगती होईल.

Dhanu Rashi | Saam TV

आर्थिक लाभ

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Makar Rashi | Saam TV

धाडस वाढेल

कुंभ : धडाडी व धाडस वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

Kumbh Rashi | Saam TV

प्रवास टाळा

मीन : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

Next : : परिणीती-राघवचा उरकला साकरपुडा!

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement | SAAM TV